Type Here to Get Search Results !

वैष्णवी चौक महिला मंचच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन...


राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका,स्री शिक्षणाच्या प्रनेत्या,विद्येची जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त राहुरी फॅक्टरीतील वैष्णवी चौक महिला मंचच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पुष्पा दौंड,सीमा लोंढे,गायत्री धुमाळ,शीतल दौंड,दुर्गा वाळुंज,कविता मोरे,पूजा दौंड,निशा दौंड,पुष्पा कदम,मनीषा पोटे,सुलोचना कदम,शोभा बोरुडे,पुष्पा कवाने,वैष्णवी धुमाळ,तन्वी लोंढे,काव्या वाळुंज,प्रीती दौंड,स्नेहल कदम,मीना कदम,मनस्वी कदम,सानु मोरे,इरा गावडे,खुरपे आजी,राऊत आजी आदी महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैष्णवी चौक महिला मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments