Type Here to Get Search Results !

निधन वार्ता : ॲड.प्रकाश संसारे यांना पितृषोक..!


ॲड.प्रकाश संसारे यांचे वडील मारुती सुखदेव संसारे (वय-८२) यांचे आज सकाळी ७:३० वा. अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज बुधवार दि.९ एप्रिल रोजी दुपारी १ वा.अंबिकानगर,देवळाली प्रवरा, ता.राहुरी येथील निवासस्थानापासून निघेल.

दफनविधी देवळाली प्रवरा येथील राजवाडा ख्रिश्चन दफनभूमी येथे होईल.

Post a Comment

0 Comments