राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :
राहुरी फॅक्टरी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री.संत शिरोमणी रविदासजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा उद्या गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत राहुरी फॅक्टरी येथील श्री.लक्ष्मीनारायण मंदिर येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्या निमित्ताने टाकळीमिया येथील ह.भ.प चिंधे महाराज यांचे प्रवचन होणार असून त्यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
तरी परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री.संत शिरोमणी रविदासजी महाराज जयंती उत्सव समिती तसेच सकल चर्मकार समाज राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments