Type Here to Get Search Results !

राहुरी फॅक्टरीतील ओम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गुढीपाडवा व रमजान ईद सणानिमित्त खास ऑफर्स...


राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्स या दालनात गुढीपाडवा व रमजान ईद सणानिमित्त खास ऑफर्स...🎁

🔥 गुढीपाडवा व रमजान ईद ऑफर 🔥

ऑफर कालावधी :- 
२९ मार्च ते ३१ मार्च २०२५

१० हजाराच्या पुढील मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीवर १० गिफ्ट्स ऑफरची धमाकेदार स्कीम...

सोबतच लकी ड्रॉ मध्ये दररोज एक रेंजर सायकल जिंकण्याची सुवर्णसंधी...🚲

👉 पहिले गिफ्ट...
🛑 ब्लूटूथ हेडफोन

👉 दुसरे गिफ्ट...
🛑  एअर बर्ड्स

👉 तिसरे गिफ्ट...
🛑 ब्रँडेड ब्लूटूथ स्पीकर

👉 चौथे गिफ्ट...
🛑 4 in 1 चार्जिंग केबल

👉 पाचवे गिफ्ट...
🛑 मोबाईल स्टॅन्ड

👉 सहावे गिफ्ट...
🛑 केबल कनेक्टर

👉 सातवे गिफ्ट...
🛑 मोबाईल ग्लास 

👉 आठवे गिफ्ट...
🛑 मोबाईल कव्हर

👉 ९९ रुपये भरून मोबाईल वरती २४ महिन्यांची वॉरंटी...

👉 तसेच प्रत्येक ग्राहकास प्रत्येक खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन यामध्ये दररोज एक रेंजर सायकल जिंकण्याची सुवर्णसंधी...🚴🚴‍♂️🚴🚴‍♂️


गुढीपाडवा व रमजान ईद सणानिमित्त २९ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत ही ऑफर सुरू असून जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने करण्यात आले आहे...


अधिक माहितीसाठी संपर्क :-
शाखा नं.१ ओम इलेक्ट्रॉनिक्स 
नगर मनमाड हायवे, राहुरी फॅक्टरी
संपर्क:-  ७७६७०५७८७८

शाखा नं.२ पोस्ट ऑफिस जवळ राहुरी जैन मंदिर समोर, राहुरी
संपर्क:- ८०१३७७७८७८

Post a Comment

0 Comments